एका मुलाने एका मुलीशी लग्न केलं
मुलगी दिसायला खूप सुंदर होती
तो तिला खूप प्रेम करायचा
काही काळाने त्या मुलीला कोणता तरी skin चा प्रॉब्लेम झाला , एका वेगळ्याच आजाराने ती त्रस्त झाली.
त्या आजारामुळे त्या मुलीची सुंदरता हळूहळू कमी होत चालली,
इकडे मुलीला हा आजार झाला तर लगेच मुलाला पण आंधलेपणा आला
असाच दिवस चालले.

काही दिवसाने मुलगी खूप कुरूप दिसायला लागली पण नवरा आंधळा झाल्याने त्याला काही कळत नव्हते न तो तिला तसाच प्रेम करायचा जसा पहिला करत होता
त्या मुलीचा आजार वाढला न कालांतराने तिचा मृत्यू झाला
त्या मुलाला खूप वाईट वाटले त्याने त्या मुलीची अंत्यविधी खूप प्रामाणिकपणे पार पाडली .
आता तो ते गाव सोडून दुसरीकडे स्थायिक व्हायचा विचार करत होता तेवढ्ययात त्याला एक शेजारी विचारला तू आंधळा एकटा कसा राहशील
त्यावर तो बोलला मी आंधळा कधीच नव्हतो , मी माझं अर्ध आयुष्य अंधलेपणाच नाटक करत जगत होतो ,कारण जर मी तस केलं नसत तर माझ्या बायकोला त्या आजारापेक्षा मला काय वाटेल न माझं तिच्यावरील प्रेम कमी होईल हे जास्त दुखावलं असत,
ती खूप प्रेमळ होती न एक चांगली बायको
मला तिला आनंदी ठेवायचं होत,
तात्पर्य: *काही वेळा आयुष्यात आनंदी राहण्यासाठी दुसऱ्याच्या शुल्लक गोष्टी दुर्लक्ष करा आयुष्य अजून सुंदर बनेल
काहीच विषय होत नाही ज्या वेळेस जीभ दातांकडून चावली जाते , ते तरीही एकत्र एकाच तोंडात राहतात,
ते आपल्याला क्षमेची टाकत दाखवतात
जरी दोन्ही डोळे एकमेकांना पाहू शकत नसले तरी ते बाकीच्या गोष्टी एकत्र बघतात,हासणाऱ्या, रडणाऱ्या
यांच्याकडून एकतेचे ताकत कळते
ते आपल्याला क्षमेची टाकत दाखवतात
जरी दोन्ही डोळे एकमेकांना पाहू शकत नसले तरी ते बाकीच्या गोष्टी एकत्र बघतात,हासणाऱ्या, रडणाऱ्या
यांच्याकडून एकतेचे ताकत कळते
1.मी एकटा सांगू शकतो पण आपण सगळे बोलू शकतो
2.समजून घ्या सोप्प आहे
3.मी एकटा स्मित हास्य करू शकतो पण आपण सगळे जोरजोरात हसू शकतो
हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे.
आपण एकमेकांशिवाय काहीच नाही,
हेच तर मानवी नात्याचं सौन्दर्य आहे.
आपण एकमेकांशिवाय काहीच नाही,
ब्लेड ला खूप धार असते पण त्याने झाड तोडता येत नाही :
कुर्हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत
कुर्हाड मजबूत असते पण त्याने केस कापता येत नाहीत
प्रत्येक्जन आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान भूषवतात त्यांचा आदर करा.

No comments:
Post a Comment