लग्नाला आलेली दादाची मेव्हणी
मला खुप आवडली होती
पाठीमागे फिरता- फिरता तिच्या
ती किती सुंदर आहे जाणीव झाली होती
पाहिल्यावरच तिला कळाले होते
ही वहिनीपेक्षा नितांत सुंदर आहे
आयुष्यात चुकून आलेली
ही सुंदर पहाट आहे
पंगतीमध्ये जेवतांना तिला
मला ती सोडून कुणी दिसतच नव्हते
मी बरोबर का वाढत नाही
सहकार्ंयाना माझ्या कळाळे होते
दादाच्या मेव्हणीला
दुसऱ्या दिवशी फिरायला घेऊन गेलो
सुर्य डुंबला तरी
संध्याकाळ टाळायला गेलो
मेव्हणी आहे म्हणून
कुणीही तिला चिडवलेलं मला आवडत नव्हतं
ती कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही
मनोमन पटत होतं
दोन दिवासांची पाहूणी ती
असंख्य आठवणी देऊन गेली
दुसऱ्या वेळी येतांना
पञिका माञ घेऊन आली
तिच्या हातात पञिका पाहिल्यावर
सगळ्या देवांवरचा विश्वास उडाला
देवांना ईंद्रासकट त्यांची सगळी लफडी चालली
माझ्याच प्रेमात का खडा अडकला
तिने पञिका देऊन
ती पुर्वीसारखीच हसली
हसून ती गेली माञ
आग हृदयात लागली
दादा – वहिनी सर्व जण
लग्नाच्या तयारीत होते
लग्नाची घाईगर्दी करून
मला माञ वेडावत होते
आईजवळ जाऊन
मी लग्न करणार नाही ठामपणे सांगितलं
मुलगी बघायचं सोडून द्या
मी माझं आयुष्य मागितलं
सगळेजण माझ्याकडे बघून
सारखे हसत होते
पञिका ऊघडून बघितल्यावर
माझीच धांदल उडाली होती
पञिकेमध्ये माझ्याबरोबर
तिचे नाव होते
मला अंधारात ठेवून
सगळ्यांनी ‘उल्लू ‘बनविले होते ..
आवडले तर शेयर करा.
मला खुप आवडली होती
पाठीमागे फिरता- फिरता तिच्या
ती किती सुंदर आहे जाणीव झाली होती
पाहिल्यावरच तिला कळाले होते
ही वहिनीपेक्षा नितांत सुंदर आहे
आयुष्यात चुकून आलेली
ही सुंदर पहाट आहे
पंगतीमध्ये जेवतांना तिला
मला ती सोडून कुणी दिसतच नव्हते
मी बरोबर का वाढत नाही
सहकार्ंयाना माझ्या कळाळे होते
दादाच्या मेव्हणीला
दुसऱ्या दिवशी फिरायला घेऊन गेलो
सुर्य डुंबला तरी
संध्याकाळ टाळायला गेलो
मेव्हणी आहे म्हणून
कुणीही तिला चिडवलेलं मला आवडत नव्हतं
ती कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही
मनोमन पटत होतं
दोन दिवासांची पाहूणी ती
असंख्य आठवणी देऊन गेली
दुसऱ्या वेळी येतांना
पञिका माञ घेऊन आली
तिच्या हातात पञिका पाहिल्यावर
सगळ्या देवांवरचा विश्वास उडाला
देवांना ईंद्रासकट त्यांची सगळी लफडी चालली
माझ्याच प्रेमात का खडा अडकला
तिने पञिका देऊन
ती पुर्वीसारखीच हसली
हसून ती गेली माञ
आग हृदयात लागली
दादा – वहिनी सर्व जण
लग्नाच्या तयारीत होते
लग्नाची घाईगर्दी करून
मला माञ वेडावत होते
आईजवळ जाऊन
मी लग्न करणार नाही ठामपणे सांगितलं
मुलगी बघायचं सोडून द्या
मी माझं आयुष्य मागितलं
सगळेजण माझ्याकडे बघून
सारखे हसत होते
पञिका ऊघडून बघितल्यावर
माझीच धांदल उडाली होती
पञिकेमध्ये माझ्याबरोबर
तिचे नाव होते
मला अंधारात ठेवून
सगळ्यांनी ‘उल्लू ‘बनविले होते ..
आवडले तर शेयर करा.

No comments:
Post a Comment