ती आज तिचे मेहंदीचे हाथ मला दाखवून रडली....''
.
.
आता मी कोणा दुसऱ्याची आहे '', हे सांगून रडली....
.
.
पहीले खूप बोलायची...''
नाही जगू शकत मी तुझ्याविना ''आज तेच पुन्हा पुन्हा सांगून रडली.... .
.
.
कसा संशय घेऊ तिच्या प्रेमावर मित्रांनो...???
आज ती भर बाझारात माझ्या कुशीत येऊन रडली.....
.
...............

Nice khup chan
ReplyDelete