मला तिला PrOpose करायचय...
कसे करू समजतच नाही
..मला तू खूप आवडतेस म्हणू ..किमाझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू .......... मला तिला सांगायच्ya तू खूपसुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही .
माझ्या स्वप्नातली परीम्हणू .. कि ..स्वर्गातली अप्सरा म्हणू ...मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..कसे लिहू उमजतच नाही ...
तू फक्त माझी म्हणू .. कि..मी फक्त तुज म्हणू ....मला तीचाशीच लग्न करायचयकसे करू समजतच नाही .,
साथ जीवनभर देशील का म्हणू .,कि..तुज्या नावापुडे माजे आडनाव लावशीलका म्हणू ...मला फक्त तीचासाठी जगायचंकसे जगू मार्ग च सापडत नाही..
मी तुज्याशिवाय राहू शकतनाही म्हणू ..कि ...तुज्याबरोबर जगणे फक्तप्रिय वाटते म्हणू ..म्हणू तर काय म्हणू.

No comments:
Post a Comment