ब्रेक-अप झाल्यामूळे - Mahendra Patil

Mahendra Patil

It's Only Collection that I Liked! Nothing My own! In this blog you get all types of Marathi Poems like Marathi Prem Kavita, Miss You Kavita, Ek Tarfi Prem Kavita, Marathi Sad Love Poems, Virah Kavita, Lonely Marathi Poems, Need You Marathi Poems n all.... Collection of more than 100 Marathi Poems Kavita. Thank You For Visiting!!!!!! *Mahendra Patil*

Patiljee

Post Top Ad

New Post

Monday, October 30, 2017

ब्रेक-अप झाल्यामूळे

प्रियमित्रांनो आणि मैत्रिणीँनो,जरा ईकडे लक्ष द्या...!!प्रत्येकाच्या आयुष्यामध्येकोणी ना कोणी येते,रिलेशनशिप मध्ये असलेल्याब-याचशा प्रेमयुगलांचा गैरसमजामूळेब्रेक-अप होते.....काही लोक ब्रेक-अपझाल्यानंतर,स्वतःला कसं बसं सावरुन पुढेनिघून जातात,तर काही लोकांच आयुष्य तिथेचथांबून जातं.....काही लोक विचार करतात की,मी त्याला/तिला विसरलो आहे,याचा अर्थ माझं प्रेम खोटंहोतं,काही लोक विचार करतात कीजर तो/ती आजही खुश आहे,त्याला/तिला ब्रेक-अप चकाही टेँन्शन नाहीम्हणजे आमचं प्रेम फेकहोतं.....असे खुप सारे प्रश्न मनातनिर्माण होतात...!!या सर्व प्रश्नांच एकच उत्तरआहे," वेळ कुणासाठी थांबत नाही,आपलं आयुष्य खुप छोटं आहे,ब्रेक-अप झालं म्हणजेयाचा अर्थ असा नाही की,त्याच्या/तिच्या आठवणीत रडतबसायच,स्वतःला त्रास करुनघ्यायचा.....नेहमी.....!!!आपण पणदुःखी आणि आपल्याला असंपाहून घरवाले ही दुःखी,असं केल्याने तुम्हाला काहीचमिळणार नाही,ब्रेक-अप झाल्यानंतरस्वतःला उध्वस्त करु नका,Positive Attitude ठेवूनआयुष्यात पुढे जात राहा.....




कधी कधी आयुष्यातस्वतःसाठी न जगतादुस-यांनसाठी ही जगावं लागतं,ब्रेक-अप झाल्यामूळेघरात बसून एकांतात बरेच जणरडत असतात.....पण??मला असं वाटतं की,काँलेजमध्ये किँवा अजूनकुठेही,घरच्यांना विचारुनतुम्ही प्रेम केलेलं नसतं.....आणि या कारणामूळे घरात बसूनरडणे,घरच्यांना विनाकारण दुःखदेणे,उगाच एकाचा रागदुस-यावर काढणे,हे खरं तर साफ चूकीच आहे.....जरा विचार करुन बघा...!!जर तुम्ही तुमच्या घरच्यांना सुख देऊ शकत नाही,तर त्यांना त्रास देण्याचा,किंवा दुःख देऊन छळण्याचातुम्हाला काही एक अधिकार नाही.....कुणाचे ही घरवाले, आपल्या मुलाला/मुलीला रडताना पाहू शकतनाही.....So Plzzz.....!!!मित्रांनो आणि मैत्रिणीँनो,ब्रेक-अप झाल्यानंतरस्वतःला सावरायला शिका,सुंदर आयुष्य जगायला शिका,हे सगळं कठीण नक्की आहे,पण अशक्य नाही...तर नेहमी खुश रहा,स्वतःला आणि घरच्यांना जपा.....कारण??आयुष्य जगण्याची मजा एकटेपणात नसते...!!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here